Browsing Tag

Criminal Shoaib Sheikh

पुण्यातील हडपसरमध्ये पुन्हा एका सराईताचा दगडाने ठेचून खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यातील हडपसर परिसरात तीनच दिवसानंतर पुन्हा एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. त्याला दगडाने ठेचून मारण्यात आले आहे.बसवराज उर्फ बश्या कांबळे (वय 23, रा. अष्टविनायक कॉलनी) असे खून…