Browsing Tag

criminal

पिंपरीत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळाला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - गंभीर गुन्ह्यात अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात आणलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. ही घटना वायसीएम रुग्णालय येथे मंगळवारी (दि. 26) दुपारी घडली.आकाश बाबुलाल…

PM Cares Fund च्या नावानं तयार केल्या बनावट वेबसाईट, मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधील 78 जणांवर FIR

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र सायबरने लॉकडाऊनच्या काळात धडक कारवाई करत राज्यातील विविध शहरात ७८ गुन्ह्याची नोंद केली आहे. मुंबई, पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये अनेक ठिकाणी गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्हेगारांवर…

‘कोरोना’ची दशहत ! शहरात एकही गुन्हा दाखल नाही

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - गुन्हेगारांची दशहत असणाऱ्या शांतता प्रिय शहरात आज कोरोना विषाणूने दरारा निर्माण केला असून, याच दशहत सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर गुन्हेगार देखील असल्याचे आता खरे ठरत आहे. कारण, मंगळवारी शहरात एकही गुन्हा दाखल…

… तर सरकार निर्भया प्रकरणातील दोषींवर अंत्यसंस्कार करणाार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही गुन्हेगारांना आज फासावर लटकविण्यात आले. संबंधितांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात न घेतल्यास सरकार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती तिहार कारागृहाचे…

निर्भया केस : दोषींच्या कुटुंबियांनी नाही केला मृतदेहांवर दावा, तिहार जेल परिसरात होऊ शकतात…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना आज शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात आली. चारही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, तिहार प्रशासनाने चारही दोषींच्या कुटुंबियांना मृतदेह घेण्यास सांगितले आहे.…

पुणे : बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुस जप्त केले आहेत.नवनाथ उर्फ बापू बाबासाहेब शेलार (वय 34, रा.…

पिंपरी : 5 गुन्हेगारांकडून 12 दुचाकी आणि 2 मोबाईल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी पोलिसांनी अटक केलेल्या पाच गुन्हेगारांकडून 12 दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण चार लाख 65 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गौरव बळीराम शेवाळे (25), कुणाल महेंद्र आकलाडे (20), किरण गुरुनाथ राठोड (21,…

उस्मानाबाद पोलिसांकडून दुचाकी चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक तर 44 दुचाकी जप्त

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद पोलिसांनी आज एका दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून तब्बल 44 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी 2 अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद पोलिसांनी दुचाकी…

चाकूचा धाक दाखवून कार लुटणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - चाकूचा धाक दाखवून कार लुटून नेणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. विशाल नानासाहेब आव्हाड (वय १९, रा. कृष्णानगर, मोहमदवाडी) आणि शाहरुख शौकत खान (वय २५, रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी) असे अटक केलेल्यांची नावे…