Browsing Tag

criminalization in Pune

आर्थिक वादातून पुण्यात व्यापाऱ्याला तलवार आणि रॉडने बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. किरकोळ कारणावरून गाड्याची तोडफोड, जाळपोळ, हातात शस्त्र घेऊन परिसरात दहशत पसरवणे असे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. आर्थिक वादातून समर्थ…