Browsing Tag

criminals

धुळे : भिषण अपघात- ट्रक व मोटरसायकलची समोरासमोर धडक; 1 ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - चाळीसगाव रोडवर ट्रक व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पेट्रोलपंपावर काम करणारा कर्मचारी ठार झाला.मिळालेल्या माहिती नुसार शेतकरी सखाराम पाटील हे धुळ्यातील काम आटोपून गरताडगावी जात असताना त्यांनी…

धुळे : मजुर घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीचा भिषण अपघात; 11जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मजुरांच्या गाडीला अपघात झाला अकरा जण जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.मिळालेल्या माहिती नुसार आज शनिवारी सायंकाळच्या वेळी गरताडहुन मजुरांनी भरलेला बोलेरो गाडी यात बारा जण परतीचा प्रवास करत धामणगावला जायला…

काय सांगता ! होय, आसाममध्ये पोलिस पथकावर जमावाचा हल्ला, झाडाला बांधून ‘बेदम’ मारहाण आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आसाममध्ये दोन पोलीस जवानांना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. ही घटना आसामच्या नगाव जिल्ह्यात राहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. जेव्हा पोलीस एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळी गेले होते तेव्हा…

अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येला नवे ‘वळण’, मित्रानं केला ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'दिल तो हॅप्पी है जी' या मालिकेनं लोकप्रियता मिळवलेल्या सेजल शर्मानं नैराश्येमुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली. राहत्या घरीच तिनं गळफास घेऊन आतम्हत्या केली. तिनं सुसाईड नोटमध्येही लिहिलं आहे की, ती नैराश्येला…

संतापजनक ! नशेत ‘माज’लेल्या 2 नराधमांकडून 70 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

श्रीगंगानगर (राजस्थान) : वृत्तसंस्था - राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सादुलशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नशेत झिंगाट असणाऱ्या दोन तरुणांनी एका 70 वर्षीय आजीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना…

दिल्लीच्या भजनपुरामध्ये ‘कोचिंग’ सेंटरचं ‘छत’च कोसळलं, 3 विद्यार्थ्यांसह…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या भजनपुरामध्ये एका कोचिंग क्लासचे छत कोसळल्याची घटना समोर आली. घटनेत कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थी आणि एका पुरुष शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 13 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना…

अहमदनगर : 46 लाखांचा डांबर घोटाळा, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गुणवत्ता चाचणीचे बनावट अहवाल दस्तऐवज करून सरकारची 46 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परीषदेच्या नोंदणीकृत ठेकेदाराविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक…

संतापजनक ! वृध्दाश्रमात साखळदंडानं बांधून ठेवलं जात होतं ज्येष्ठांना, एका खोलीत कैद केलेल्या 73…

हैद्राबाद : वृत्तसंस्था - हैद्राबादमधील एका गावातून हैराण करणारी एक बातमी समोर आली आहे. एका वद्धाश्रमात वृद्धांसोबत अमानुष वर्तन केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असं सांगितलं जात आहे की, वृद्धाश्रमात…

प्रसिध्द अभिनेत्री सेजल शर्माची राहत्या घरात ‘आत्महत्या’, ‘सुसाईड’ नोटमध्ये…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - टिव्ही मालिकेत काम करणाऱ्या सेजल शर्मा या अभिनेत्रीने आज (शुक्रवार) राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. ही घटना मिरा रोड येथील राहत्या घरात घडली असून सेजल शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.…