Browsing Tag

crimminal

पेट्रोल, डिझेल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणार्‍या पंपातील पेट्रोल आणि डिझेल चोरणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली पोलिसंच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून…