Browsing Tag

Critically ill

Coronavirus : अमेरिका, ब्राझीलनंतर भारतात सर्वात जास्त नव्या केस, गंभीर रूग्णांच्या प्रकरणात…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतात लागोपाठ सातव्या दिवशी कोरोना व्हायरसच्या प्रकरणांनी विक्रम केला आहे. मंगळवारी भारतात 9983 नवी प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामुळे एकुण संक्रमितांची संख्या वाढून 2,66,598 झाली आहे. कोविड-19 मुळे भारतात…