Browsing Tag

crorona patient

Corona Recovery Tips : जर तुम्ही कोरोनाबाधित असाल अन् घरीच उपचार सुरू असतील तर हे 3 उपाय आत्मसात करा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   जर तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर घाबरून जाऊ नका. तुम्ही तुमचा इलाज घरातूनच करू शकता. कोरोनाबाधित सर्वच रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज नाही. कोरोनाबाधित रुग्ण आयसोलेशनमध्येही उपचार करून बरे होऊ शकतात.…