Browsing Tag

Cross-Breed

आता तुमच्या पाळीव कुत्र्यांचा सुद्धा काढू शकता विमा, Bajaj Allianz कडून पेट डॉग पॉलिसी लाँच

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील नॉन-लाइफ इन्श्युरन्स कंपनी बजाज अलियांझने पाळीव कुत्र्यांसाठी पेट डॉग विमा पॉलिसी सादर केली आहे. ही पॉलिसी दुर्घटना आणि हॉस्पीटलमध्ये दाखलसह अन्य लाभ आणि मृत्यूचा लाभसुद्धा देते.कंपनीने म्हटले आहे की,…