Browsing Tag

crossing railway tracks earphones

भयंकर! इअरफोन लावून रेल्वे रूळ ओलांडणे बेतले जीवावर

पोलिसनामा ऑनलाईन - बुरहानपूर जिल्ह्यात कानात इअरफोन लावून रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या दोघांना रेल्वेने चिरडल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता घडली हा अपघात इतका भीषण होता कि दोघांच्याही शरीराचे ५० पेक्षा जास्त तुकडे झाले…