Browsing Tag

crow meat

तामिळनाडूत कावळ्यांना मारून विकलं, चिकनच्या स्टॉलवर ‘काका बिर्याणी’ अन् दोघं…

रामेश्‍वरम : वृत्तसंस्था - कावळ्यांच्या मांसाचा खाण्यात वापर खरेतर तामीळनाडूतील जनतेला नवीन नाही. रस्त्यावरील अन्नपदार्थांमध्ये कावळ्याचे मांस काही वर्षांपासून तामीळनाडूत प्रचलित आहे. रन या कॉलीवूडमधील हिट सिनेमामध्ये आर. माधवनने तामीळ…