Browsing Tag

crow

अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडावर मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याची केली सुटका

पुणे : हडपसर (लक्ष्मी कॉलनी, 15 नंबर) येथे अग्निशमन दलाचे वाहन घेऊन कर्मचारी आणि फायरमन चंद्रकांत नवले आणि सोमनाथ मोटे आले. त्यांनी तातडीने झाडावर चढून फांदीवरील मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याची सुटका केली. कावळ्याने सुटका होताच हवेत भरारी…

Pimpri News : संतापजनक ! पिंपरीत कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळले, कावळेही आढळले मृतावस्थेत

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कुत्र्याला टेरेसवरून फेकून मारल्याची घटना ताजी असतानाच कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मन हेलावून टाकणारी ही घटना सांगवी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये…

७० कावळे ४० कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर सफाईसाठी गेलेल्या कामगारांना सुमारे ७० कावळे व ४० कुत्रे मृतावस्थेत आढळून आले. पक्षी व प्राण्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विषबाधेतून किंवा थंडीमुळे हा…