Browsing Tag

crpf

8 महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये 49 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - केंद सरकारने दहशतवाद्याविरुद्ध कडक धोरण राबविल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत 79 दहशतवादी घटना घडल्या असुन, त्यामध्ये 49 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अशी माहिती गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी…

CRPF जवानांसाठी मोठी खुशखबर ! 2200 शहिदांच्या कुटुंबियांना दिले जाईल ‘आरोग्य विम्याचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय सुरक्षाबल CRPF ने आपल्या वतीने पहिला निर्णय घेतला आहे. सुरुवातीपासूनच कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या 2200 अधिकाऱ्यांच्या कुटूंबास व्यापक आरोग्य विमा देण्याचा निर्णय सीआरपीएफने घेतला आहे. शहीद…

काश्मीरमधील शोपियांत ‘चकमक’, 2 अतिरेक्यांचा ‘खात्मा’, ‘सर्च’…

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील शोपियांत सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. https://twitter.com/ANI/status/1236908184725377026 याबाबत एका पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या…

सरकारी नोकरी ! CRPF च्या 1412 हेड कॉन्स्टेबल पदांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पुरुष / महिला कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी / बुग्लर / माळी /) या तब्बल 1412 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी इच्छुक…

NIA ला मोठं यश ! पुलवामा हल्ल्याप्रकरणी बाप-लेकीला अटक, रचला होता हल्ल्याचा कट

श्रीनगर : वृत्त संस्था - पुलवामा दशहतवादी हल्ल्याच्या तपासात मंगळवारी मोठे यश मिळाले. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने एका व्यक्ती आणि त्याच्या मुलीला अटक केली, जे कथितरित्या या हल्ल्याच्या कटातील प्रत्यक्षदर्शी आहेत. या दोघांची नावे…

पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके ‘ऑनलाईन’ मागवली होती, NIA च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : वृत्त संस्था - राष्ट्रीय तपास पथकाने पुलवामा हल्ला प्रकरणात एक मोठी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या हल्ल्यासाठी ही स्फोटके वापरण्यात आली होती, ती तयार करण्यासाठीचे साहित्य चक्क ऑनलाईन मागविण्यात आले होते. पुलवामा येथे…

दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी एस.एन. श्रीवास्तव, मुंबईत देखील बदल होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्या (CAA) च्या नावाखाली भडकलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) एस.एन. श्रीवास्तव आता दिल्लीचे पुढील पोलिस आयुक्त असणार आहेत.…

जम्मू-काश्मीरच्या बिजबेहरामध्ये ‘एन्काउंटर’, लष्करच्या जवानांनी केला 2 दहशतवाद्यांचा…

श्रीनगर : वृत्त संस्था - जम्मू-काश्मीर येथील बिजबेहरामध्ये शुक्रवारी आणि शनिवारच्या दरम्यान रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.…

जम्मू-काश्मीर : पुलवामाच्या त्रालमध्ये ‘चकमक़’, सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांचा…

श्रीनगर : वृत्त संस्था - जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी रात्री उशीरा चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले. यावेळी बराच वेळ फायरिंग सुरू होती. दहशतवाद्यांकडे मोठ्या…