Browsing Tag

crude oil

आ. रोहित पवारांच्या ‘या’ ट्विटची ‘सोशल’वर तुफान चर्चा, म्हणाले –…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाचा थैमान सुरु असतानाच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच सरकारी कंपन्यांकडून इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार…

दिलासादायक ! पेट्रोल, डिझेलच्या दरात 15 दिवसानंतर कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी (दि. 15) इंधन दरात किरकोळ कपात केली. पेट्रोल दरात 16 पैशांची तर डिझेल भावात 14 पैशांची कपात केली आहे. सलग पंधरा दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर तेल कंपन्यांनी ही कपात केली आहे.…

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त; जाणून घ्या दर…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पण सध्या तेल कंपन्यांकडून दिलासा मिळणार आहे. आजही सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात…

दिलासादायक ! 4 दिवसानंतर आज पुन्हा स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज चार दिवसांनतर पुन्हा घट झाली आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 22 पैशांनी कमी होऊन 90.56 रुपयांवर आले आहे. डिझेल सुद्धा प्रति लीटर 23 पैशांनी कमी होऊन 80.87 रुपये प्रति लीटर झाले आहे.…

वाहनचालकांना दिलासा ! ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात कपात, जाणून घ्या दर

पुणे : जागतिक बाजारपेठेमध्ये क्रुड  ऑईलचे दर कमी झाल्याने त्याचा प्रथमच ग्राहकांना थेट फायदा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा घट झाली आहे.यापूर्वी २७ फेब्रुवारीपर्यंत…

पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी…

पोलीसनामा ऑनलाईन - पेट्रोल दरवाढीसाठी महत्त्वाचे कारण ठरलेल्या कच्च्या तेलाच्या किमती कमी व्हाव्यात, यासाठी भारताने OPEC या कच्चे तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या संघटनेकडे तेलाचे उत्पादन वाढविण्याची मागणी केली होती. मात्र, ओपेकचा प्रमुख घटक…

राहुल गांधीचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाले – ‘तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचे…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - वाढत्या इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचे महान काम मोदी सरकार करत असल्याचे राहुल गांधी…

प्रचंड घसरणीनंतर पाण्यापेक्षाही स्वस्त झाले कच्चे तेल, दिवाळीपूर्वी भारताला होईल मोठा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -    कोरोना व्हायरस संकटामुळे युरोपियन देशांकडून खोलवर चिंतेमुळे पुन्हा एकदा क्रूडच्या किंमती खाली आल्या आहेत. एका वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात मागणी कमी होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किमतींवर…