Browsing Tag

cruel police father

जन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने अमानुष मारहाण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - क्रुर पोलीस बापाने पोटच्या मुलांना चामडी पट्टयाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील तळेगावात ही घटना उघडकीस आली आहे. मानवी ह्रदय हेलावून टाकणारी ही घटना अंगावर शहारे आणते.…