Browsing Tag

Cruise crash

औरंगाबाद-जालना रस्त्यावर ‘क्रुझर’ जीप उभ्या ट्रेलरवर धडकली, 4 भाविकांचा जागीच मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबाद जालना रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर वेगाने आलेल्या क्रुझरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत.औरंगाबाद जालना रस्त्यावरील करमाडजवळ पहाटे…