झेंडावंदनासाठी शाळेकडे निघालेल्या ९ वर्षाच्या मुलाला कारनं चिरडलं
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी झेंडावंदन करण्यासाठी शाळेकडे निघालेल्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारनं चिरडलं. ही घटना औरंगाबाद येथील झाल्टा फाटा येथे सकाळी घडली. विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या…