Chehre Movie Trailer : इमरान हाश्मी सोबत अमिताभ बच्चनचा जबरदस्त खेळ, ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्तीही…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी स्टारर ' चेहरे' या चित्रपटाचा ट्रेलर 18 मार्च रोजी रिलीज झाला. चेहरे हा एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे, जो सस्पेन्स वाढवण्यात यशस्वी ठरला आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आपल्या फॉर्ममध्ये…