Browsing Tag

CSF

केंद्रीय सुरक्षा दलात ‘CSF’ ८४,००० जास्त जागा रिक्त, लवकरच होउ शकते मेघाभरती

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये ८४, ००० हजार जागा रिक्त आहेत. मंगळवारी सरकारने लोकसभेत ही माहिती दिली. या जागा भरण्यासाठी लवकरच सरकारकडून पाऊले उचलली जाऊ शकतात. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही…