Browsing Tag

CTET परीक्षा

मोठी बातमी ! CTET परीक्षा स्थगित, HRD मिनिस्टर रमेश पोखरियाल यांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द केल्याची घोषणा झाल्यानंतर आता CTETची परीक्षा सुद्धा रद्द केली आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. परीक्षा 5 जुलैला होणार होती.…