मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी साजरी करणार ‘शिवजयंती’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करणार, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार, अशी माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर विराजमान…