Browsing Tag

culture

पश्चिम बंगालचा वारंवार ‘अपमान’ केला जात आहे : ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. राज्यपालांच्या आणि नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे ममता चांगल्याच भडकल्या…

देशाला VIP ‘कल्चर’ संपवतंय, खासदार, आमदारांच्या मुलांनी ‘सरकारी’ शाळेत…

जयपूर : वृत्तसंस्था - खासदार, आमदार झाल्यावर आपल्या अवतीभवती लोकांचा गराडा असावा. संरक्षक म्हणून बंदुकधारी पोलीस असावा, अशी असंख्य खासदार, आमदारांची इच्छा असते. लाल दिव्याच्या गाडीतील या माननीयांचे कुटुंबिय खरेदीसाठी जात असतात. त्यावेळी…

कलम ४९७ रद्द : न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनभाजपचे राज्य आल्यापासून अनैतिकता आणि भ्रष्टाचाराला उघडपणे मान्यता मिळाली असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम रद्द करण्याचा निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला.…

पुण्यात गणेशोत्सवात आता एटीएम म्हणजे एनी टाइम मोदक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनतंत्रज्ञान आणि संस्कृतीला एकत्र सुरेख संगम साधत एका पुणेकराने मोदकाचा प्रसाद देणाऱ्या  एटीएम मशीनचा शोध लावला आहे .  शंकर नगरमध्ये राहणाऱ्या संजीव कुलकर्णी या व्यक्तीने  एटीएम (एनी टाइम मोदक) मशीन…

दहीहंडी उत्सव : उत्सव की राजकीय पोळी ?

पोलीसनामा ऑनलाईनऋषिकेश करभाजनजन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा…

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिकगणपती  ट्रस्टच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये पुण्यातील धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती…