Browsing Tag

curative medicine

कोंडा, केसगळती, अकाली केस पांढरे होणं यामुळं वैतागलात ? गुणकारी काळ्या मिरीचा ‘असा’ करा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  काळी मिरी हा गरम मसाल्यातील एक अविभाज्य घटक आहे. केसांच्या समस्येवर काळी मिरी हे गुणकारी औषध मानलं जातं. केसातील कोंडा, केस गळणं, यावर काळी मिरी फायदेशीर आहे. आज आपण काळ्या मिरीच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.…