Browsing Tag

Curative petition

निर्भया केस : चारही दोषींचे कायदेशीर पर्याय संपले, उद्या होणार आहे फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया गँगरेप अँड मर्डर प्रकरणात दोषी ठरलेल्या पवन गुप्ताची क्युरेटिव याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अशा प्रकारे पवनने त्याचे सर्व कायदेशीर उपायही वापरले आहेत. पवनकडे सध्या राष्ट्रपतींकडे दया…

निर्भया केस : फाशीची नवी तारीख निश्चित, अद्यापही दोषींकडे 2 पर्याय शिल्लक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील 4 ही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वारंटवर आज पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरु होती. यात कोर्टाने निर्णय सुनावला आहे की निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्च 2020 ला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात…

2012 दिल्ली निर्भया केस : अशा गंभीर गुन्ह्यातील दोषींना शिक्षा सुनावण्यास इतका विलंब का ? वाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वात जास्त चर्चेत असलेल्या निर्भया प्रकरणातील आरोपींना दोषी ठरल्यानंतरही शिक्षा दिली जात नाही. तेव्हा या विषयावर चर्चा होणे अधिक महत्त्वाची ठरते. खरं तर न्यायालयीन यंत्रणेतील ढिसाळ कारभाराचा पुरेपूर फायदा आरोपी…

निर्भया केस : चारही दोषींना एकाच वेळी फाशी द्यायची की नाही, दिल्ली HC उद्या देणार निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात दिल्ली हायकोर्ट बुधवारी आपला निर्णय सुनावणार आहे. याबाबत केंद्र आणि तिहार जेल प्रशासनाने हायकोर्टामध्ये अर्ज दाखल करून ट्रायल कोर्टाच्या त्या निर्णयाला आव्हान दिले आहे,…

निर्भया केस : दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी होणे खूपच ‘कठीण’, जाणून घ्या…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारी पर्यंत फाशी दिली जाणार होती मात्र त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या पळवाटांच्या वापरामुळे ही फाशी पुढे ढकलली जाऊ शकते. मुकेश सोडून इतर तीन दोषींकडे अजूनही राष्ट्रपतींकडे दया…

निर्भया गँगरेप केस ! 4 दोषींच्या विरोधात ‘डेथ वॉरंट’ जारी करणार्‍या न्यायाधीशांची बदली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींना डेथ वॉरंट जारी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोडा यांची बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश अरोडा यांची नियुक्ती आता अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च न्यायालयात…

शिक्षा सुनावल्यानंतर दोषींना 7 दिवसात फासावर लटकवा : केंद्र सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा लांबली आहे. दोषी या ना त्या कारणाने फाशीच्या शिक्षेला उशीर व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे निर्भयाच्या आई आशा देवी यांनी सांगत संताप व्यक्त केला.…