Omicron Restrictions Pune | पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ! ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Omicron Restrictions Pune | कोरोना आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंट रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यात निर्बंध लागू केले आहेत. शासनाच्या आदेशानूसारच आता पुणे…