Browsing Tag

CWG 2018

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ६६ पदकांची कमाई

गोल्ड कोस्ट : वृत्तसंस्था भारताने यंदाच्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत २०१८ मध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. भारताने या स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ६६ पदकांची कमाई केली. ग्लास्गो येथे २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल…