Alert ! चीननं भारतात केला सायबर अटॅक, तुमच्याकडे सुद्धा आलाय का ‘हा’ मॅसेज ? बिथरलेल्या…
नवी दिल्ली : भारत-चीन सीमा वादात चीनने भारतात एक सायबर अटॅक केला आहे. सायबर अटॅकबाबत भारताच्या सुरक्षा एजन्सीजने अलर्ट जारी केला आहे. कोरोना महामारीमुळे लोक घाबरलेले आहेत आणि कोरोना टेस्ट करण्यासाठी इच्छूक आहेत. प्रायव्हेट लॅबमध्ये महागड्या…