Browsing Tag

Cyber ​​Thug

तुम्हालाही आलाय का Paytm KYC अपडेटचा मेसेज, काही करण्यापुर्वी ‘हे’ नक्की वाचा

पोलिसनामा ऑनलाइन - सायबर ठग पुन्हा एकदा सक्रिय झाले असून ते मोबाईल वॉलेट अ‍ॅप युजर्सना लक्ष्य करत आहेत. पेटीएम केवायसीच्या नावावर गुरुग्राममधील सेक्टर-१४ पोलिस स्टेशन परिसरातील जुन्या डीएलएफ कॉलनीत राहणाऱ्या प्रवीण मेहंदीरता यांना ४० हजार…