Browsing Tag

cyber crime

‘त्या’ घटनेनंतर, खिलाडी अक्षय कुमारची सायबर पोलिसात धाव

मुंबई - पोलीसनामा ऑनलाईनजसजसा सोशल नेट्वर्किंगचा वापर वाढला आहे तसा या माध्यमाद्वारे देखील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. आता सर्वसामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रेटींनाही याचा फटका बसला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील सायबर क्राईम…

खळबळजनक…! पुणे महापालिकेचा अतिमहत्त्वाचा डेटा करप्ट 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे महापालिकेच्या सर्व्हर मधून अतिशय महत्वपूर्ण डेटा करप्ट झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेला मोठा फटका बसणार आहे. महापालिकेच्या सर्व्हरमधला अति महत्त्वाचा डेटा करप्ट झाला…

पतीने केले पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपत्नीच्या दुस-या लग्नाला विरोध असल्याने पहिल्या पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी २५ वर्षांच्या महिलेने आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे़ समर्थ…

पुणे : कमीशनसाठी लुटले कॉसमॉस बँकेचे करोडो रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करुन तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरणाऱ्यांनी कमीशनसाठी ही चोरी केली केल्याचे समोर आले आहे. आरोपींना ९० लाख रुपयांची रक्कम चोरण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये कमीनचे अमिष…

पुणे : ‘ओएलएक्स’ वरुन ‘आयफोन’ विकण्याच्या बहाण्याने फसवणारे जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनओएलएक्स वरुन आयफोन -६ ची विक्री करण्याचे अमिष दाखवून नागरिकांना फसवणाऱ्या दोघांना पुणे सायबर क्राईम सेलच्या पथकाने राजस्थानमधून अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडू बँकेचे पासबूक, मोबाईल, मोबाईल सीमकार्ड…

सायबर दरोड्यानंतर तीन आठवड्यांनी कॉसमॉस बँकेची ई-बँकिंग सेवा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर दरोड्यात तब्बल ९४ कोटी रुपये गायब झाले होते. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. या दरोड्याने हादरलेल्या कॉसमॉस सहकारी बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा अखेर तीन आठवड्यांनी सुरू झाली आहे.…

माझा ‘चमकोगिरी’ पेक्षा कामावर विश्‍वास : आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमाझा 'चमकोगिरी' पेक्षा कामावर विश्‍वास आहे. कर्तव्य बजाविताना पोलिसांना धक्‍काबुक्‍की करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकारचे खटले न्यायालयात जलदगतीने चालवून संबंधित आरोपींना शिक्षा कशी…

कॉसमॉस बॅक फसवणूक: पुण्यातील दोन ग्राहकांकडून  १ लाख १० हजारांची रिकव्हरी

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनदेशातील क्लोन केलेल्या रुपे कार्ड मार्फत तर परदेशातून व्हिसा मार्फत विविध खात्यामधून सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारुन कॉसमॉस बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या विशेष…

पासवर्ड चोरुन आॅनलाईन गंडा घालणारी टोळी गजाआड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनमोबाईल फोनच्या माध्यामातून मी बजाज फायनान्स मधून बोलत आहे. मी तुमच्या कर्ज खात्यावर कर्ज देतो किंवा तुमचे कर्ज खाते बंद करतो यासाठी तुम्हाला अोटीपी पासवर्ड येईल तो आला की तुम्ही तो मला सांगा अशी खोटी बतावणी…

अशी रोखा आॅनलाईन दरोडेखोरी

पोलीसनामा आॅनलाईनः अशोक मोराळे अनेक वेळा आपण एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर आपल्यावर नकळत पाळत ठेवून पैसे काढून घेतल्याचे प्रकार घडतात. आपल्याच कार्डाची माहिती चोरटे क्लोनिंग पद्धतीचा वापर करुन खात्यामधून पैसे काढतात. हा प्रकार…