सावधान ! WhatsApp वर आलेला ‘हा’ मेसेज तुम्हाला टाकू शकतो मोठ्या संकटात, रिकामे करू शकतो…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंस्टंट मेसेजिंगसाठी व्हॉट्सअॅप सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. याच कारणामुळे सायबर गुन्हेगार सुद्धा फ्रॉड करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज वायरल होत आहे. या…