Browsing Tag

cyber police case

नोकरीच्या आमिषानं चक्क पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीला सव्वा 9 लाखाला फसवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला तब्बल सव्वा नऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 1 ते 9 मार्च या कालावधीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी धानोरी परिसरातील एका 37…