Browsing Tag

cyber Sell Pune

बिटकॉईनच्या जादा परताव्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणारे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबिटकॉईनचे आमिष दाखवत करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आठ जणांना सायबर क्राईम सेल पुणे यांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत पुण्यातील २५ नागरिकांनी बिटकॉईनच्या संदर्भात फसवणूक झाल्याची तक्रार पुणे सायबर सेलकडे केली आहे.…