‘देवेंद्रजी काय राव तुम्ही…’; चित्रा वाघ यांचा ट्विटवरून मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यातील काही भागात तौक्ते चक्रीवादळ धडकले होते. त्यामध्ये सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला बसला. त्यानंतर आता नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावरूनच त्यांना…