Browsing Tag

cylinder blast

शिक्रापुर : सिलेंडरच्या स्फोटात 10 लाखांची रोकड व 40 तोळे सोने भस्मसात, वाघोली जवळील भावडी येथील…

शिक्रापुर - वाघोली ता.हवेली जवळील भावडी येथील घरामध्ये लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट होऊन घरात ठेवलेली १० लाखांची रोकड व ४० तोळे सोने जळाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. स्फोटामध्ये घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले असून वाघोली येथील…

लालगबाग सिलिंडर स्फोटातील आणखी तिघांचा मृत्यू, मृतांचा आकडा पोहचला 5 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लालबाग येथील चार मजली साराभाई इमारतीमधील सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या आणखी तिघांचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 11) मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे डॉ.अली यांनी दिली. आता या दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा…

लालबाग सिलिंडर स्फोट प्रकरण : बाप-लेकावर सदोष मनुष्यवधाचा FIR दाखल, डिस्चार्ज मिळाल्यानंतर होणार अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लालबाग येथील लग्नघरात झालेल्या सिलिंडर स्फोटास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाप- लेकावर काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मंगेश राणे व यश राणे अशी गुन्हा दाखल झालेल्या बाप- लेकांची नावे आहेत.…

दुर्दैवी ! ‘बलून’ सिलिंडरच्या स्फोटात 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर नाका परिसरातील स्वामी मळा येथे बलुनमध्ये गॅस भरण्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सना पठाण (वय-12) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव…