Browsing Tag

D.P. Gajarmal

पुण्यातील पोलीस हवालदाराची रेल्वेखाली उडीमारुन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराने रेल्वेखाली उडीमारुन आत्महत्या केली. हा प्रकार आज (रविवार) दुपारी हडपसर रेल्वे स्थानकाजवळील काळेपडळ येथे उघडकीस आला आहे.डी.पी. गजरमल असे आत्महत्या केलेल्या पोलीस…