केंद्रातील भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांनी सुचवला ‘नवा पॅटर्न’ !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आता तिन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत भाजपला रोखण्याचे. लोक आता नवा पर्याय शोधत आहेत समान किमान कार्यक्रमावर एकत्र येऊन पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर हे तो…