Browsing Tag

D614

मलेशियामध्ये आढळला नवा ‘कोरोना’ व्हायरस, 10 पटीनं अधिक जीवघेणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. आत्तापर्यंत जगातील 7.73 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता अजून एका नव्या खतरनाक कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. हा विषाणू मलेशिया येथे आढळून आला असून डी…