Browsing Tag

Dabhadi – Khanewal Marg

धक्कादायक ! चोर असल्याचे समजून महाराष्ट्रात ‘इथं’ जमावाकडून तिघांचा खून

पोलीसनामा ऑनलाइन - मोटारीतून चाललेले चोर असल्याचे समजून पालघरमध्ये जमावाकडून तिघांचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील ही दुर्देवी घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान…