Browsing Tag

dabur

महागाई ! तेल, साबण आणि दंतमंजनचे वाढणार दर, आता खर्च करावे लागतील अधिक पैसे, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा फटका बसू शकेल. ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन वस्तूंसाठी आधीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. आपण तेल, साबण, दंतमंजन यासारख्या वस्तूंवर आपला खिसा सैल करावा…