LPG Cylinder : मोबाइल नंबर लिंक झाला नाही तरी सहजपणे मिळणार गॅस सिलेंडर, फक्त करा ‘हे’…
नवी दिल्ली : देशातील सरकारी ऑईल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर 2020पासून बदलणार्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरशी संबधित डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड सध्या टाळला आहे.जर एखाद्या ग्राहकाचा मोबाइल नंबर गॅस कनेक्शनशी लिंक नसेल तर तुम्हाला अस्वस्थ…