Browsing Tag

dada patil shelake

माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे आज रात्री आजारपणात उपचारादरम्यान निधन झाले. उद्या दुपारी तीन वाजता नगर तालुक्यातील खारेकर्जुने या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दादा पाटील शेळके हे काँग्रेसचे…