Browsing Tag

Dadabhuse

कृषी कायद्यांचं आंधळं समर्थन करणार नाहीच, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ठणकावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कृषी कायदे केले आहे. या कायद्यांचे आंधळे समर्थन आपणास करायचे नाही. या कायद्यांतील त्रुटी, उणीव दूर करणे गरजेचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध…