Browsing Tag

Dadar Bhoiwada

धक्कादायक ! पोलिसाकडून पोलिस शिपाई महिलेवर बलात्कार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पोलिसांच्या प्रतिमेला धक्का देणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस हवालदाराने पोलीस शिपाई महिलेवर बलात्कार केला. गुन्हा दाखल भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे. दोघेही मुंबई पोलीस दलात कार्यरत…