Pimpri : धाकट्या भावाच्या प्रेमासाठी खाल्ला बेदम मार ! पळून जाऊन लग्न केलेल्यांची माहिती न दिल्याने…
पिंपरी : प्रेमासाठी वाट्टेल ते असे म्हटले जाते. दोघा प्रेमवीरांचे प्रेम सफल व्हावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करत असताना छाकट्या भावाच्या प्रेमासाठी थोरल्याने चक्क वधुच्या भावाकडून बेदम मार खावा लागला. तरीही त्यांनी पळून जाऊन लग्न केलेल्या…