थरार ! आई आणि मुलीच्या धाडसामुळं साखळी चोराला घडली ‘अद्दल’ (व्हिडीओ)
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नांगलोईत महिलेने चेन स्नॅचर्सशी लढा दिला याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दिल्ल्लीच्या रस्त्यांवरील ही घटना आहे. आई आणि मुलीने मिळून मोठ्या धाडसाने गळ्यातील चैन ओढणाऱ्याला पकडले आहे.…