Browsing Tag

Dagadu Ghodake

सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दगडफोड्या निवडणूक लढवणार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - एका चहावाल्याला देशातील जनतेने पंतप्रधान पदावर बसवले मी तर दलित कुटुंबातील दगडफोड्या आहे. मला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लोक निश्चित विजयी करतील असा आत्मविश्वास पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडू घोडके यांनी…