Browsing Tag

Dahi Handi celebration

आठ दिवसात उत्तर द्या, राम कदम यांना महिला आयोगाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनदहीहंडी उत्सवात भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल अखेर महिला आयोगाने घेतली आहे. राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करून आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश राम…

दहीहंडी उत्सव : उत्सव की राजकीय पोळी ?

पोलीसनामा ऑनलाईनऋषिकेश करभाजनजन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा…

ठाण्यात दहिहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांसमोरच नियमांचे उल्लंघन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनठाण्यात हिरानंदानी मेडोज येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील संपूर्ण चौक अडवून दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली. या उत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबईत दहीहंडी उत्सवात ३६ गोविंदा जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनआज राज्यभर दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहेत. जीवाची पर्वा न करता गोविंदा थरावर थर उभारत आहे . दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलंय. दहीहंडी साजरी करताना तब्बल ३६ गोविंदा जखमी झाले आहेत. सर्व…