Browsing Tag

dahisar

‘कोरोना’ चाचणी परीक्षा कठीणच ! काही केंद्रांवर गर्दी, तर कुठे केंद्र बदलले

पोलीसनामा ऑनलाइन - शाळा सुरु करण्याच्या धर्तीवर शिक्षकांच्या कोविड तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचण्यांना शहरात सुरुवात झाली आहे. मात्र, ही चाचणी करण्यासाठी शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जात असल्याची तक्रार समोर आली आहे. अनेक ठिकाणी शिक्षण…

Coronavirus : कोणत्या कारणामुळं मुंबई मात करतेय ‘कोरोना’वर, दिल्लीत वाढताहेत Covid-19…

नवी दिल्ली : मुंबई - हिवाळा आणि प्रदूषण अशा संकटात सापडलेल्या दिल्लीची कोरोनाबाबतची स्थिती सध्या अगदी तशीच आहे, जेव्हा भारतात कोरोनाची सुरुवातीच्या वेळी मुंबईची होती. दोन्ही महानगरांना कोरोनाने वाईट प्रकारे प्रभावित केले. एकीकडे मुंबईची…

1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही प्रवेशव्दारांवरील टोलच्या दरात 25 रूपयांपर्यंतची वाढ

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुंबईत खासगी वाहनाने ये-जा करणार्‍यांना आता वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून वाढीव टोलचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या…

तीन वर्षांच्या चिमुरडीने गिळलं ५ रूपयांचं नाणं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- लहान मुलांकडून नाणे गिळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता मुंबईतील दहिसर परिसरात राहणाऱ्या मुलीने पाच रुपयांचं नाणं गिळले. नंदीता मोरे असे या मुलीचे नाव असून ती तीन वर्षांची आहे. घरात खेळत असताना जमिनीवर पडलेलं…

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू होणार : गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाप्रस्तावित दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे काम येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक,…

मुंबईतील दहिसर परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट, महिलेसह दोन मुले होरपळली

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन दहिसरमध्ये मंगळवारी सकाळी घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एका महिलेसह दोन मुले होरपळली असून, त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिला आणि दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर आहे.…