Browsing Tag

Daily double Data

बदलला BSNL चा हा प्लॅन, आजपासून रोज मिळेल 1GB च्या ऐवजी 2GB डेटा

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडून (BSNL) 499 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये बदलाची घोषणा करण्यात आली आहे. हा बदल देशभरात आज म्हणजे 1 जून 2021 पासून लागू होईल. अशावेळी या प्लॅनमध्ये यूजर्सला रोज जास्त डेटाचा फायदा मिळेल. सोबतच…