18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत,…
मेष
horoscope 18 june 2021 | दिवस व्यस्ततेचा आहे. कायदेशीर वादात मधुरता ठेवा. आळसामुळे रखडलेल्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाही, ज्यामुळे ते नाराज होतील. आईची तब्येत बिघडू शकते, यासाठी सावध रहा.
वृषभ…