Browsing Tag

Dal Fry

धक्कादायक ! दाल फ्राय वाढल्याने पतीची सटकली ; पत्नीवर फेकले अ‍ॅसिड 

आगरा : वृत्तसंस्था - जेवणात दाल फ्राय वाढल्याने चिडलेल्या पतीने पत्नीवर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. त्यात ती ५० टक्के भाजली. या घटनेनंतर पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.…